ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, माडगूळे (ता. आटपाडी, जि. सांगली) G D Madgulakar Home

Bhatkanti TV
Bhatkanti TV
6.2 هزار بار بازدید - پارسال - ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. __________________________________ Location - maps.app.goo.gl/EQhLDehD3HAgerHx8 __________________________________ ■ इतर Vlogs 1)    • हरणेश्वर महादेव मंदिर, रायवाडी (ता. क...   2)    • अगस्ति मंदिर, ऐनवाडी (ता. खानापूर, जि...   3)    • शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी...   4)    • वेताळगुरु मंदिर, रेवणगांव (ता. खानापू...   5)    • भिमाशंकर मंदिर, भिवघाट-नेलकरंजी (ता. ...   __________________________________ ▪︎ या Vlog मध्ये थोर कवी, गीतकार, नाटककार, पटकथा लेखक, अभिनेता व वक्ता ग. दि. माडगूळकर यांचे माडगूळे या गावातील घर (वाडा), त्यांच्या शेतातील घर (बामणाचा पत्रा) व त्यांची शेती दाखवली आहे. गावातील वाड्यामध्ये सध्या कोणीही राहत नाही. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आहे. माडगूळे हे गाव आटपाडी पासून ८.५ किमी व सांगली पासून ९० किमी अंतरावर आहे. माडगूळे गावातून आटपाडी-सांगोला रस्ता जातो, त्या रस्त्यापासून जवळच गदिमांचा वाडा आहे. या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद. हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील. __________________________________ #house #वाडा #gdmadgulkar #marathivlog __________________________________ ▪︎ ग दि माडगूळकर यांचे जुने घर माडगूळे ▪︎ ग दि माडगूळकरांचा वाडा माडगूळे ▪︎ ग दि माडगुळकरांचे घर माडगुळे ▪︎ बामणाचा पत्रा माडगुळे ▪︎ ग दि माडगूळकर यांचे शेतातील घर व शेती माडगूळे ▪︎ आटपाडी तालुक्यातील ग दि माडगुळकरांचे घर ▪︎ सांगली जिल्ह्यातील ग दि माडगुळकरांचे घर ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे ▪︎ सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळे ▪︎ G D Madgulkar Home Madgule ▪︎ G D Madgulkar Wada Madgule ▪︎ G D Madgulkar Farm House Madgule ▪︎ G. D. Madgulkar Farm Madgule ▪︎ Atpadi Tourism Places ▪︎ Sangli District Tourism Places __________________________________ Contact - [email protected] __________________________________
پارسال در تاریخ 1402/01/26 منتشر شده است.
6,272 بـار بازدید شده
... بیشتر