जीवनविद्या मिशन आयोजीत "दिव्यत्वाच स्मरण कृतज्ञतेची आठवण " योगी सभागृह दादर, मुंबई

Shruti Sarmalkar
Shruti Sarmalkar
4.1 هزار بار بازدید - 3 ماه پیش - जीवनविद्या मिशन आयोजित "दिव्यत्वाचं स्मरण
जीवनविद्या मिशन आयोजित "दिव्यत्वाचं स्मरण कृतज्ञतेची आठवण"
आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला, अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं सर्वेश्वरात एकेश्वर-परमेश्वर म्हणून सर्वांचा विचार करायला लावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी विश्वप्रार्थना लाखोंच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली, असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा १० वा पुण्यस्मरण दिन .

या दिवशी मला  गाण्याची संधी मिळाली हे माझ परम भाग्य
ही संगीत सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण 🙏🙏🙏
सर्व जीवनविद्या मिशन ट्रस्टी तसेच ज्यांनी ही संधी दिली यांची  मनापासून कृतज्ञता 🙏🙏

हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवर जरूर पहा 👇👇
https://www.youtube.com/live/T2L3QkIM...

गीताचे बोल - ममतेची माय वातसलेची गाय
गीतकार : प्रसाद नारायण पाटील
संगीतकार : सुरेश सरमळकर
गायिका : श्रृती सरमळकर

साथ संगत : हार्मोनियम : सुबोध सावंत तसेच प्रवीण बांदकर
                 तबला : येजुवेंद्र बांदकर तसेच अरुण कुंडेकर

lyrics : ममतेची माय वात्सल्येची गाय
           सुखाची ती छाय पै सद्गुरु ॥ धृ ॥
            ज्ञानाचा सागर सुखाचा आगर
           कीर्तीचा डोंगर पै सद्गुरू  ॥ 1 ॥
            धरतीचा मंदार स्वरूपाचा अंबर
            साक्षात्कारी केदार पै सद्गुरू ॥ 2 ॥
            नामाचा धारक गुरुचा साधक
            शिष्याचा तारक पै सद्गुरू ॥ 3 ॥
                                        सद्गुरुचरणज
                                 - प्रसाद नारायण पाटील
3 ماه پیش در تاریخ 1403/03/08 منتشر شده است.
4,171 بـار بازدید شده
... بیشتر