पंकजा ताई मुंडे नवीन मराठी गीत. Pankaja tai mundhe new song .

Priye Kavite
Priye Kavite
2.7 میلیون بار بازدید - 5 ساعت پیش - केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते श्री.गोपीनाथराव
केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते श्री.गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या ग्रामविकासमंत्री,लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावरील नवीन मराठी गौरव गीत आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. हे लोकप्रिय गीत आपल्या नक्कीच आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या अगोदर आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांवरही गीत घेऊन आलोत ते गीत अल्पावधीतच वीस लाख दर्शकांनी पंसती दर्शवली पाहिले. त्या यशानंतर आता पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेलं हे लोकप्रिय मराठी गौरव गीत आपल्या नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो. अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा. दंबग खासदार प्रितमताई मुंडे यांच्या वरील नवीन गीत खालील लिंक प्रमाणे आहेत.    • "प्रितमताई वन्समोर " दबंग खासदार प्रि...      • Video      • खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी गायले बं...   लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेंबा वरील नवीन गीत    • Video      • कसा बसलाय हो! धक्का मुंडे साहेबांच्या...  
5 ساعت پیش در تاریخ 1403/07/13 منتشر شده است.
2,721,292 بـار بازدید شده
... بیشتر