United State of Kailaasa : Nityanand कोण आहे? स्वतःचा देश स्थापन करता येतो का? | BBC News Marathi

BBC News Marathi
BBC News Marathi
322.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - #BBCMarathi
#BBCMarathi #nityanand #kailasa

धर्मोपदेशक नित्यानंदच्या युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास (युएसके) या स्वघोषित देशाची प्रतिनिधी असल्याचं सांगत एका महिलेनं संयुक्त राष्ट्रांच्या एका चर्चासत्रात सहभाग घेतला. तेव्हापासून हा नित्यानंद आणि त्यांनं स्थापन केलेला देश चर्चेत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? असं कुणीही संयुक्त राष्ट्रात जाऊ शकतं का आणि स्वतःचा देश स्थापन करू शकतं का? जाणून घेऊयात.

संशोधन –  टीम बीबीसी
लेखन, निवेदन –  जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर  


___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/12/13 منتشر شده است.
322,434 بـار بازدید شده
... بیشتر