यशाचा गुरुमंत्र | यशस्वी व्हायचय बहिरे व्हा | YASHACHA GURUMANTRA

आठवणीतील कथा
आठवणीतील कथा
1.5 هزار بار بازدید - 4 سال پیش - या विडिओमध्ये तुम्हाला काल्पनिक संग्रहीत
या विडिओमध्ये तुम्हाला काल्पनिक संग्रहीत गोष्टीद्वारे #यशाचा_गुरुमंत्र सांगितला आहे. आपल्या मनातील भीती,किंवा #लोक_काय_म्हणतील या भीतीपोटी आपण मागे राहतो.
आपले #मनोधैर्य खचविणारे लोक यांचे ऐकायचेच नाही म्हणजे #बहिरे_व्हा हा सल्ला या गोष्टीत दिला आहे.या चॅनलमध्ये तुम्हाला इतिहासातील गोष्टी,पुराणातील गोष्टी,महाभारत व रामायणातील गोष्टी,महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग,इसापनीती मधील गोष्टी,लहान मुलांच्या छान छान गोष्टी,संस्कारक्षम गोष्टी,बोधपर कथा बघायला मिळतील.आमच्या गोष्टी घरातील लहान मुलांना दिशा देणाऱ्या ठरतील. शाळेतील शिक्षकांना विनंती त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलांना ऐकवा. #आठवणीतील_कथा #vishal_shahane #गोष्टी #विशाल_शहाणे #aathvanitil_katha
#विशाल_शहाणे #आठवणीतील कथा #vishal_shahane #aathvniti_katha #goshti #गोष्टी
4 سال پیش در تاریخ 1399/05/20 منتشر شده است.
1,566 بـار بازدید شده
... بیشتر