डॉ. निलेश साबळेंची बायोग्राफी | Dr. Nilesh Sabale Biography | Chala Hawa Yeu Dya | Fu Bai Fu

Marathi Biography
Marathi Biography
2.2 هزار بار بازدید - 4 سال پیش - डॉ. निलेश साबळेंची बायोग्राफी |
डॉ. निलेश साबळेंची बायोग्राफी | Dr. Nilesh Sabale Biography | Chala Hawa Yeu Dya | Fu Bai Fu

कोल्हापूरचा एक मुलगा डॉक्टर होतो, पण लहानपणापासून नकला करण्याची अभिनय करण्याची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि तो सिने इंडस्ट्रीत नशीब आजमावयाला जातो. तिथे पण वडिलांची अटीनुसार त्याला फक्त दीड ते दोन वर्षाचा कालावधी मिळालेला असतो. पण मिळालेल्या संधीचं सोनं नाही तर मग तो कलाकार कसला. या संधीचं तो असं सोनं करतो की डॉक्टर ही ओळख पुसून कलाकार हीच त्याची ओळख बनते. अर्थातच हा कलाकार आहे चला हवा येवू द्या म्हणत घराघरात पोहचलेला सूत्रसंचालक, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक डॉ. निलेश साबळे. आज आपण निलेशचा हा खडतर प्रवास जाणून घेवूयात.

#NileshSabaleBiography #ChalaHawaYeuDya #NileshSabaleLifestyle
4 سال پیش در تاریخ 1399/04/22 منتشر شده است.
2,269 بـار بازدید شده
... بیشتر