घरगुती पद्धतीने भरलेली शिरोळी बनवायची सर्वात सोपी पद्धत | शिराळ्याची भाजी | Ridge Gourd Recipe

Gharcha Swaad
Gharcha Swaad
87.5 هزار بار بازدید - 5 سال پیش - झणझणीत मसालेदार भरलेला दोडका |
झणझणीत मसालेदार भरलेला दोडका | Stuffed Ridge Gourd Recipe | शिराळ्याची भाजी | Recipe By Gharcha Swaad Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli Buy Meyer ' Select Kadhai ' : https://bit.ly/2ZHduoa Coupon Code: [ GS15 ] for 15% off Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off साहित्य - २ शिरोळे मध्यम आकारात काप केलेले, ½ काप भाजलं सुकं खोबरं, २ कप खिसलेलं ओलं खोबरं, मूठभर कोथिंबीर, २ कांदे बारीक चिरलेले, १२ लसूण पाकळ्या, १½" आले, ४ हिरव्या मिरच्या, ८/९ कडीपत्त्याची पाने, ½ tsp जीरे, ½ tsp राई, ¼ tsp हिंग, १ tsp घरगुती गरम मसाला, १ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती - प्रथम मिक्सर मध्ये भाजलेले ओले आणि सुके खोबरे, कोथिंबीर लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या हे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये ४ tblsp तेल घालून चांगले गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता, हिंग घालून फोडणी करावी. त्यानंतर कांदा त्यात मऊ करून घ्यावा. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, गरम मसाला, लाल मसाला घालून परतावे. परतून झाल्यावर आपली तयार पेस्ट ( वाटण ) घालावं, सोबत चवीनुसार मीठ घालावं आणि वाटणातुन तेल बाजूला होईपर्यंत छान परतावं. तेल बाजूला झाल्यावर आपलं सारण तयार आहे असं समजावं. सारण थंड करून वरील व्हिडीओनुसार शिरोळे भरून घ्यावे. आता त्याच पण मध्ये २ tblsp तेल गरम घरून त्यात शिरोळे २-२ मिनिटे वाफेवर दोन्ही बाजूने शिजवून घ्यावे. त्यानंतर झाकण न ठेवता ३ मिनिटे तांबूस रंगावर दोन्ही बाजूने तळून घ्यावे. तयार भरलेली शिरोळी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी. #vegstuffedrecipe #bharlelashirola #vegsabjirecipe 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM 2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g 3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ 4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ 5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA 6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE 7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI 8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
5 سال پیش در تاریخ 1398/05/26 منتشر شده است.
87,590 بـار بازدید شده
... بیشتر