Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुलेंनी Mahatma Jyotiba Phule यांना लिहिलेली 3 पत्रे

BBC News Marathi
BBC News Marathi
9.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - आज 3 जानेवारी हा सावित्रीबाई
आज 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस. स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखतो. आपले पती जोतिबा फुले यांना त्यांनी विविध पत्रं लिहिली होती. या पत्रातून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली ही तिन्ही पत्रं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या 'सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय' या पुस्तकात आहेत.
लेख- संध्या नरे-पवार
निवेदन- ऋजुता लुकतुके
व्हीडिओ एडिट- राहुल रणसुभे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
#Savitrijyoti #Mahatmaphule #Jayanti #TRP
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
4 سال پیش در تاریخ 1399/10/13 منتشر شده است.
9,129 بـار بازدید شده
... بیشتر