सू(र)संस्कृत ज्ञानोपासक

Rugvedas Language Studio
Rugvedas Language Studio
212 بار بازدید - 2 ماه پیش - विद्वत्ता, नम्रता आणि रसिकतेचा संगम
विद्वत्ता, नम्रता आणि रसिकतेचा संगम म्हणजे गुरुवर्य खरवंडीकर सर. संस्कृत, संगीत, साहित्य, चित्रकला अशा विविध क्षेत्रांत त्यांची प्रतिभा विहरत होती. गायन, लेखन, वक्तृत्व, अध्यापन अशा अनेक पैलूंद्वारे त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. प्राध्यापकपदाची जबाबदारी सांभाळताना खरवंडीकर सरांनी एकलव्याप्रमाणं संगीतविद्याही आत्मसात केली. त्यासाठी त्यांनी चक्क आकाशवाणी म्हणजेच रेडिओलाच आपला गुरू बनवलं. प्रत्यक्ष कोणीही गुरु नसताना केवळ रेडीओ ऐकून शास्त्रीय गायन कलाही त्यांनी आत्मसात केली. अन् एखाद्या अस्सल घरंदाज घराणेदार गायकाप्रमाणं त्यांनी या कलेत अधिकार मिळवला. त्यानंतरचा इतिहास रसिक नगरकरांच्या परिचयाचा आहे. त्यांच्या जीवनाचा हा उलगडलेला पट...... #marathi #music #ahmednagar #culture #professor
2 ماه پیش در تاریخ 1403/04/30 منتشر شده است.
212 بـار بازدید شده
... بیشتر