India at Olympics 2024: Neeraj, Manu चमकले, Boxing, Archeryमध्ये अपयश, भारतासाठी ऑलिंपिक्स कसं गेलं?

BolBhidu
BolBhidu
36.2 هزار بار بازدید - 4 هفته پیش - #BolBhidu
#BolBhidu #ParisOlympics2024 #IndiaAtOlympics पॅरिस ऑलिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंच्या मॅचेस शनिवारी संपल्या, खरंतर यंदाच्या ऑलिंपिक्सचा शेवट रविवारी झाला, पण कुस्तीपटू रितिका हुडाची रेपेचेज राऊंड खेळायची संधी गेली आणि भारतासाठी स्पर्धा शनिवारीच संपली, रविवारी जी मेडल्सची आकडेवारी समोर होती, त्यानुसार भारत होता ७१ व्या क्रमांकावर, १ सिल्व्हर, ५ ब्रॉन्झ अशा ६ मेडल्ससह. खरंतर टोकियो ऑलिंपिक्समध्ये ७ मेडल्स मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या होत्या, यंदा १० मेडल्सचं टार्गेट डोळ्यांसमोर होतं, भारतीय खेळाडू ऑलिंपिक्समध्ये आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स देतील असंही बोललं गेलं, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही, भारताला टोकियो ऑलिंपिक्सपेक्षा एका कमी मेडलवर समाधान मानावं लागलं, भारतासाठी गोल्ड मेडलचा रकाना रिकामाच राहिला आणि पाकिस्तान, बहारिन, अल्जेरिया या देशांनीही मेडल टॅलीमध्ये आघाडी घेतली, पण यंदाच्या ऑलिंपिक्सचा भारताचा डाव बसला की हुकला ? अपेक्षाभंग नेमका का झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
4 هفته پیش در تاریخ 1403/05/21 منتشر شده است.
36,248 بـار بازدید شده
... بیشتر