गवळण,शुभांगी गायकवाड,gavlan, shubhangi gaikwad,bhajan,भजन,4k,live,viral,blog, vlog,गवळणी, गौळण,live,

Mai Marathi
Mai Marathi
38.7 هزار بار بازدید - پارسال - शुभांगी गायकवाड .. वारकरी सांप्रदायाच्या
शुभांगी गायकवाड .. वारकरी सांप्रदायाच्या गायन क्षेत्रातील सर्वाधिक चर्चित नाव.आवाजात असलेला नैसर्गिक गोडवा आणि उत्तम शब्दफेक यामुळे त्यांना ऐकतच रहावे वाटते.माय मराठी च्या कलावंतांचे महाराष्ट्रात जिथे कुठे कार्यक्रम होतात तेथील संयोजक शुभांगी यांचे नाव आवर्जून घेतात.
अहमदनगरपासून अवघ्या 20 कि.मी. अंतरावर, पण बीडच्या आष्टी तालुक्यातील देऊळगांव येथील श्री भैरवनाथ यात्रा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित भजन संध्या या कार्यक्रमात हजारो लोकांसमोर शुभांगी यांनी ही
सुपरहिट गवळण सादर करुन सर्वांची मने जिंकली.
एकदा ऐकाच!
कुठे गेली राधा
kuthe geli radha
#gavlan #bhajan #folksong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #गवळण #भजन
پارسال در تاریخ 1402/01/23 منتشر شده است.
38,757 بـار بازدید شده
... بیشتر