अनारसे पीठात एक चमचा हा सिक्रेट पदार्थ् घाला बघा कसे खुसखुशीत अनारसे होतील.. न फसणारी संपूर्ण कृती

Ruchira Special
Ruchira Special
1.7 میلیون بار بازدید - 4 سال پیش - #अनारसे  
#अनारसे  #anarsa_recipe  #diwali_special_recipe #अधिक_महिना_स्पेशल  #अनारसा_रेसिपी #गुळाचे_अनारसे_रेसिपी  #Gulache_anarse_recipe

अनारसे पीठात एक चमचा हा सिक्रेट पदार्थ् घाला बघा कसे कुरकुरित अनारसे होतील खास टिप्ससह् संपूर्ण कृती !!!

अनरसा हा अतिशय प्राचीन पदार्थ आहे. संस्कृतमध्ये अनरशाला अपूप म्हणतात.अनारसे हा एक भारत देशातील खाद्य पदार्थ आहे.महाराष्ट्राप्रमाणे बिहार पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. हा विशेषतः दिवाळीत आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात.अनरसा हा खाद्यपदार्थ तांदूळ गूळ वापरून तयार केला जातो.  हा पदार्थ बनविण्यासाठी गूळ, तांदूळ,  तेल ,  खसखस, यांचा वापर करतात.
तुम्ही पण हा पदार्थ नक्की करून बघा आणि आम्हाला comment  box मध्ये कळवा

Diwali Special Recipes-

कुरकुरीत टेस्टीअळू वडी आणि अळूच्या देठांची चटणी बनवण्याची परफेक्ट रेसिपी -Alu Vadi Recipe in marathi
कुरकुरीत टेस्टीअळू वडी आणि अळूच्या दे...

Veg Momos Recipe मोमोस बनवण्याची झटपटआणि सोपी पद्धत Street Style easy Veg Momos recipe in marathi
Veg Momos Recipe -मोमोस बनवण्याची झटप...

कुरकुरीत पातळ पोहे चिवडा-पोहे मऊ न होता नआकसता महीनाभर तसाच राहण्यासाठी खास टिप्स Patal Pohe Chivada-
कुरकुरीत पातळ पोहे चिवडा-पोहे मऊ न हो...

मुगाच्या डाळीचे लाडू- Instant बनवा पौष्टीक दाणेदार मुगाचे लाडू - Healthy Moong Daal Laddu-
मुगाच्या डाळीचे लाडू- Instant बनवा पौ...


  LIKE     SHARE       SUBSCRIBE !!!

Music Credits: https://www.bensound.com/

Thank you !

नवीन ट्रिक" वापरून बनवा "जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे" ,पीठ बनवण्यापासून तळेपर्यंत संपूर्ण कृतीPerfect Anarsa Recipe | Crispy Anarsa recipe |
4 سال پیش در تاریخ 1399/07/09 منتشر شده است.
1,700,467 بـار بازدید شده
... بیشتر