पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात? | कल्हई | Traditional Tinning

Sunil D'Mello
Sunil D'Mello
23 هزار بار بازدید - پارسال - पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात?
पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात? | कल्हई | Traditional Tinning 'भांड्याला कल्हई' अशी हाळी देत फिरणारे कल्हईवाले पूर्वी गावोगावी दिसायचे मात्र तांब्या पितळेच्या भांड्यांचा वापर कमी झाल्याने हे कल्हईवाले देखील आजकाल दुर्मिळ झालेले आहेत. आज अनायसे आमच्या गावातच मला कल्हई करणाऱ्या तीन भगिनी दिसल्या. त्यांच्याशी थोडीशी बातचीत करून रोचक अशी कल्हई देण्याची पद्धत पाहता पाहता मला भूतकाळात रमता आले. आपल्याला देखील बालपणीच्या आठवणीत रमायचे असल्यास हा व्हिडिओ नक्की पहा. विशेष आभार: कमल ताई, छाया ताई, विमल ताई, विरार पश्चिम ८१४९८ ३६७८० अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम www.instagram.com/sunil_d_mello/ पारंपरिक व्यवसायाबाबतचे व्हिडिओ    • Traditional trades पारंपरिक व्यवसाय   Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowence mad for "fair use" for purpose such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational of fair use. #tinning #traditionaltinning #kalhai #traditionalkalhai #kalhaiwale #traditionaltrades #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #traditions #oldtrades
پارسال در تاریخ 1402/04/11 منتشر شده است.
23,000 بـار بازدید شده
... بیشتر