पारंपारिक पद्धतीने गूळ घालून केलेली तांदुळाची खीर|दूध फुटू नये म्हणून खास टीप|Tandulachi kheer

Paripurna Swad
Paripurna Swad
10.5 هزار بار بازدید - 12 ماه پیش - नमस्कार : आज आपण करणार
नमस्कार : आज आपण करणार आहोत पारंपारिक बाजाची गुळ घालून केलेली तांदुळाची खीर. सध्या श्रावण महिना सुरू आहे. सणावाराचे दिवस आहेत. लवकरच गौरी गणपती येतील. सणावाराला आपल्याला देवाचा नैवेद्य करायचा असतो. अशावेळी आपण ही पारंपरिक पद्धतीची तांदुळाची खीर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करू शकतो. आपण ही खीर दुधामध्ये शिजवणार आहोत आणि त्यात गूळ घालणार आहोत. गुळ घातला तरीही दूध अजिबात फाटत नाही. तांदुळाची खीर मस्त दाटसर रबडी सारखी तयार होते. आणि चवीला तर अप्रतिम लागते. काहीतरी गोड खावं वाटलं तर ही खीर तुम्ही अगदी झटपट करू शकता.येणाऱ्या सणावाराला ही तांदुळाची खीर तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊


पारंपारिक पद्धतीने गूळ घालून केलेली तांदुळाची खीर|दूध फुटू नये म्हणून महत्त्वाची टीप|Tandulachi kheer recipe

साहित्य :
१/४ कप बासमती तांदूळ
२ कप दूध
१/२ कप गूळ
१/४ कप खोवलेलं ओलं खोबरं
५ काजू
५ बदाम
१२/१५ बेदाणे
१ टेबलस्पून साजूक तूप
१ टीस्पून वेलची जायफळ पावडर

ingredients :

¼ Cup basmati rice
2 Cup milk
½ Cup jaggery
¼  Cup fresh grated coconut
1 table spoon clarified butter
5 cashew nut
5 almond
12/15 rasins
1 teaspoon cardimom nutmeg powder


Ravyachi kheer | पारंपारिक पद्धतीने गूळ घालून केलेली रव्याची खीर | Naivedya recipe | Paripurna Swad
Ravyachi kheer | पारंपारिक पद्धतीने ग...


Shevayanchi kheer|अक्षय तृतीया विशेष  नैवेद्यासाठी बनवा झटपट होणारी शेवयांची खीर | Kheer recipe
Shevayanchi kheer|अक्षय तृतीया विशेष ...


मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मी नैवेद्य ओल्या नारळाची खीर|Olya narlachi kheerओल्या खोबऱ्याची खीर
मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मी न...


श्रावण महिना विशेष वरईच्या तांदुळाची गुळ घालून केलेली उपवासाची खीर | Bhagar kheer |Upvasache padarth
श्रावण महिना विशेष वरईच्या तांदुळाची ...


#खीर#तांदुळाचीखीर#तांदळाचीखीर#तांदुळाचीखीररेसिपी
#तांदळाचीखीररेसिपीमराठी#परिपूर्णस्वाद #नैवेद्यरेसिपी
#गौरीगणपतीविशेषनैवेद्यरेसिपी#पारंपरिकमराठीरेसिपी
#तांदुळाचीखीररेसिपीबायपरिपूर्णस्वाद #paripurnaswad
#kheer#tandulachikheer#ricekheer
#kheerrecipe#tandulachikheerrecipe#sweetrecipe
#naivedyarecipe#GauriGanpatinavedyarecipe
#howtomaketandulachikheer#payasamrecipe
#tandulachikheerrecipeinMarathi
#ricekheerrecipeinMarathi
#tandulachikheerrecipebyparipurnaswad
#authenticMaharashtrianrecipe


using keywords in this video:

झटपट वाटलेल्या तांदळाची खीर,
rice kheer by khamang khandeshi,rice kheer,
चावल की खीर,rice kheer recipe,kheer recipe,
tandul kheer recipe,how to make rice kheer,
chawal ki kheer,homemade chawal ki kheer,
तांदळाची खीर,kheer recipe in marathi,rice payasam,
khamang khandeshi,khandeshi receipe,
झटपट तांदळाची स्वादिष्ट खीर,tandalachi kheer,
भाताची खीर,झटपट तांदुळाची खीर,
tandalachi kheer recipe,चावल खीर,easy rice kheer,
तांदळाची स्वादिष्ट खीर,tandalachi kheer,rice kheer,tandalachi kheer recipe in marathi,tandalachi kheer recipe,kheer recipe,chawal ki kheer,rice kheer recipe,kheer,how to make rice kheer,kheer recipe in marathi,tandulachi kheer,rice kheer recipe in marathi,tandalachi kheer in marathi,tandul kheer recipe in marathi,tandalachi kheer kashi banvaychi,tandalachi kheer gul ghalun,tandalachi kheer recipe marathi,tandul kheer recipe,kokanatil paramparik tandalachi kheer, ‪@Cookingticketmarathi‬, तांदळाची खीर,झटपट तांदुळाची खीर,तांदुळाची खीर,पारंपरिक कोकणी पद्धतीची तांदळाची खीर,सोप्या पद्धतीने तांदळाची खीर,पारंपरिक तांदळाची खीर,तांदळाची खीर कशी बनवायची,पारंपारीक साधी सोप्पी तांदळाची खीर,तांदुळाची खीर बनवा योग्य पद्धतीने,चावल की खीर,तांदळाची कॅरमल टाकलेली खीर,गावठी तांदळाची खीर,मालवणी तांदळाची खीर,झटपट तांदळाची खीर,तांदळाची खीर रेसिपी,पितृ पक्षासाठी तांदळाची खीर,श्राद्धपक्षासाठी तांदुळाची खीर,तांदळाची खीर कशी करायची,स्वादिष्ट तांदळाची खीर
12 ماه پیش در تاریخ 1402/06/11 منتشر شده است.
10,545 بـار بازدید شده
... بیشتر