Pune Controversial IAS Puja Khedkar प्रकरणी पोलीस महासंचालक Rashmi Shulka यांनी मागवला अहवाल

Zee 24 Taas
Zee 24 Taas
2.8 هزار بار بازدید - ماه قبل - #iaspoojakhedkar
#iaspoojakhedkar #poojakhedkar #rashmishukla #maharashtraDGP #zee24taas

Pune Controversial IAS Puja Khedkar प्रकरणी पोलीस महासंचालक Rashmi Shulka यांनी मागवला अहवाल

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवलाय...खासगी कारवर लावलेला अंबरदिवा, खेडकरांच्या आईने शेतक-याला पिस्तुलाचा दाखवलेला धाक, दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवलाय...मनोरमा खेडकर यांनी शेतक-याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...त्यांनी शस्त्र परवान्याच्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलीय...या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवल्याने खेडकरांच्या अडचणी वाढणार आहेत...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
ماه قبل در تاریخ 1403/04/25 منتشر شده است.
2,827 بـار بازدید شده
... بیشتر