पहिल्यांदाच गणपती बसवताना कोणत्या ३ चुका करू नये? Whicn 3 things can not to do in Ganeshotsav?

Lokmat Bhakti
Lokmat Bhakti
169.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असावा
आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असावा अशी प्रत्येकाची ईच्छा असते. गणपती बाप्पाचे असंख्य भक्त गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाती मूर्ती घरी स्थापन करतात. या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपती बाप्पाची पूजा केली जाते. पण पहिल्यांदाच गणपती बसवताना कोणत्या ३ चुका करू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol subscribe - https://www.seevid.ir/fa/result?ytch=UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
2 سال پیش در تاریخ 1401/06/05 منتشر شده است.
169,651 بـار بازدید شده
... بیشتر