पितृपक्ष विशेष खिरीचे 2 प्रकार/ मधुर दाटसर तांदळाची खीर,गव्हाची खीर Pitrupaksh Recipe Saritaskitchen

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
99 هزار بار بازدید - 2 سال پیش - आज saritakitchen मध्ये आपण पितरा
आज saritakitchen मध्ये आपण पितरा च्या दिवशी केल्या जाणाऱ्या खिरीचे 2 प्रकार बनवतोय / श्राद्धाच्या रेसिपी, इथे आपण केलीय अगदी 3-4 साहित्य वापरुन गव्हाची खीर करायला एकदम सोपपई आहे. झटपट होते. तसेच मधुर दाटसर तांदळाची खीर. तांदळाची खीर बनवताना इथे मी secret ingredients घातला आहे त्यामुळे त्याला मस्त चव येतेच पण चयन दाटसर पण होते. पितृपक्ष नेवैद्य थाळी मध्ये तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर केली जाते. नक्की करून बघा. पितृपक्ष संपूर्ण स्वयंपाका, पितृपक्ष रेसिपीज.

तांदळाची खीर / Rice Kheer / पायसम
तांदूळ / Rice 1/2 cup
ओला नारळाचा चव / fresh coconut scraped 2-3 tbsp
दूध / milk 1 litre
साखर / sugar 3/4 cu[
सुका मेवा / dryfruits
वेलची पूड /  cardamom pw 1/2 tsp

गव्हाची खीर / Wheat Kheer
गहू / wheat 1 cup
तूप /  ghee 2-3 tsp
काजू / cashew
खोबऱ्याचे पातळ काप / slices coocnut 2-3 tbsp
गूळ / jaggery 1&1/4 cups
वेलची पूड / cardamom pw 1/4 tsp
बडीशेप पूड / fennel pw 1 tbsp
सुंठ पूड / dry ginger pw 1 tbsp
खसखस / poppy seeds 2 tsp

Today in saritaskitchen we are making rice kheer & whole wheat kheer . These type of kheers usually prepared in pitripaksh recipes, pitrupaksha thali, pitripaksh neveidya thali, pitrupaksha sampurn swyampaak, pitrupaksh recipe. Here i have used one special ingredients which give a nice flavour to the rice kheer which become perfect madhur, and thick. MadhurRecipes, godacherecipes, Sweetrecipes Rice kheer and Wheat Kheer.

#pitrupakshaneveidyaswyampak #pitrupakshrecipes #pitrupakshathali #pitrupakshakheer #ricekheer #wholewheatkheer #saritaskitchen #पितृपक्षरेसिपीज #पितृपक्षखीर #तांदळाचीखीर #गव्हाचीखीर #खीर #saritasकिचन #पितृपक्षनेवैद्यस्वयंपाक #थाळी

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

पितृपक्ष स्वयंपाकात केल्या जाणाऱ्या 6 भाज्या एकाच वाटणात | Pitrupaksh Thali Recipes Sarita's Kitchen
पितृपक्ष स्वयंपाकात केल्या जाणाऱ्या 6...

सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa | SaritasKitchen
सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो र...

अंगारकी चतुर्थी नेवैद्य थाळी| वाटली डाळ, कुरमा भाजी, मोदक Maharashtrian Nevedya Thali SaritasKitchen
अंगारकी चतुर्थी नेवैद्य थाळी| वाटली ड...

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी व्हेज कोल्हापुरी हा 1 मसाला वापरून | Veg Kolhapuri | Saritaskitchen
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी व्हेज ...

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा @saritaskitchen

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
@saritapadmanvlogs

Follow me on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?...
Instagram - https://instagram.com/saritaskitcheno...

For business enquiries email us @ [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/06/23 منتشر شده است.
99,035 بـار بازدید شده
... بیشتر