घरच्या घरी बनवा रवाळ, साजूक आणि संस्कारीत तूप । सोपी आणि झटपट कृती

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
186.7 هزار بار بازدید - 3 سال پیش - तूप हे आरोग्यासाठी खूप उपयोगी
तूप हे आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यात जर ते तूप रवाळ, साजूक आणि संस्कारीत असेल, तर मग खूपच छान. असं हे बहुपयोगी तूप घरीच कसे बनवता येईल, हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. #pure #desi #ghee #homemade #healthy #tasty #useful #Easy #made #cow #buffalo #milk #butter #cream #whipped
3 سال پیش در تاریخ 1400/03/21 منتشر شده است.
186,748 بـار بازدید شده
... بیشتر