उपवासाचे तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर बनवा असं तिखट झणझणीत पिठलं,भाकरी आणि ठेचाUpvasPithlaBhakri

Vaishalis Recipe
Vaishalis Recipe
714.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - उपवासाचे तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा
उपवासाचे तेच-ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर बनवा असं तिखट झणझणीत पिठलं,भाकरी आणि ठेचाUpvasPithlaBhakri

आजच्या व्हिडिओमध्ये मी, उपवासाचे तिखट झणझणीत पिठलं,भाकरी आणि ठेचा रेसिपी शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा आणि चॅनेलला पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करा...

साहित्य/Ingredients
भाकरीचं पीठ /Bhakri flour
भगर 1 किलो (samo seed 1 kg)
साबुदाणा 1/4 किलो (Sago seeds 1/4 kg)

भाकरी/Bhakri
भाकरीचं पीठ 1 कप (Bhakri flour
मीठ चवीनुसार (Salt)
गरम पाणी (Hot water)

ठेचा/Thecha
हिरवी मिरची 10-12 (Green chilli  10-12)
तेल 2 टी स्पून (Oil 2 tsp)
जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
शेंगदाणे 2 टे स्पून (Peanut 2 Tbsp)
कोथिंबीर (Coriander leaves)
मीठ चवीनुसार (Salt)

पीठलं/Pithla
खोबरं 2 टे स्पून (Dry coconut 2 Tbsp)
हिरवी मिरची 3-4 (Green chilli 3-4)
जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
तिखट 1 चमचा (Red chilli powder 1 spoon)
राजगिर्याचं पीठ 2 टे स्पून (Amaranth flour 2 tbsp)
मीठ चवीनुसार (Salt)
शेंगदाण्याचा कूट 1/2 वाटी (Roasted Peanut 1/2 bowl)

पिठलं, पिठलं रेसिपी,उपवासाचे पिठलं, उपवासाचे पिठलं रेसिपी, उपवासाचे पिठलं रेसिपी मराठी मध्ये, उपवासाचे पिठलं वैशालीज रेसिपी, भाकरी, भाकरी रेसिपी, उपवासाची भाकरी, उपवासाची भाकरी रेसिपी, उपवासाची भाकरी रेसिपी मराठी मध्ये, उपवासाची भाकरी वैशालीज रेसिपी, नवरात्री स्पेशल, उपवासाची पिठलं भाकरी, वैशालीज रेसिपी, ठेचा, ठेचा रेसिपी, ठेचा रेसिपी मराठी मध्ये, ठेचा वैशालीज रेसिपी, upwasache pithla, upwasache pithla recipe, upwasache pithla recipe in marathi, upwasache pithla vaishalis recipe,  bhakri, bhakri recipe, upwasachi bhakri, upwasachi bhakri recipe, upwasachi bhakri recipe in marathi, upwasachi bhakri vaishalis recipe, upwasachi pithla bhakri recipe, upwasachi pithla bhakri recipe in marathi, thecha recipe, thecha, thecha recipe by vaishalis recipe, navratri special upwas recipe

साबुदाणा न भिजवता झटपट साबुदाणा थालीपीठ व साबुदाणा घावन
महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा न भिजवता...

उपवासाची बटाटा ईडली
नवरात्री स्पेशल बटाट्याची मऊ लुसलुशीत...

साबुदाणा न भिजवता झटपट साबुदाणा वडा
साबुदाणा न भिजवता,बटाटे न उकडता झटपट ...

उपवासाचे खमंग बटाट्याचे थालीपीठ
उपवासाचे खमंग बटाट्याचे थालीपीठ | बिन...

कुरकुरीत साबुदाणा वडा
हे एक साहित्य घातलं तर साबुदाणा वडे ह...

फिंगर चिप्स
घरच्या घरी कॅफे स्टाईल कुरकुरीत फ्रें...

अवघ्या 10 मिनीटात बनवा कुरकुरीत चिप्स
मुलांसाठी अवघ्या 10 मिनीटात बनवा मार्...

उपवासाचा मऊ मऊ  लोणी स्पंज डोसा व चटणी
उपवासाचा मऊ-मऊ लोणी स्पंज डोसा व चटणी...

साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ
साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ | न तुट...

उपवासाची बटाटा पुरी
उपवासाची पुरी | खमंग बटाटा पुरी व चटण...

उपवासाची थाळी
उपवासाची थाळी आणि सोबत उपवासाच्या भाज...

उपवासाचा खमंग बटाटा वडा
उपवासाचा खमंग बटाटा वडा | उपासाचे बटा...

साबुदाणा खिचडी
साबुदाणा कसा भिजवावा,साबुदाणा खिचडी च...

उपवासाची झटपट मिनी थाली
उपवासाची झटपट मिनी थाली | वरईची खिचडी...

भगरीच्या पिठाचे झटपट होणारे कुरकुरीत मेदुवडे
भगरीच्या पिठाचे झटपट होणारे कुरकुरीत ...

To subscribe - vaishalisrecipes

#upwasachapithlabhakri #upwasrecipe #navratrispecial #vaishalisrecipe #उपवासाचीपिठलभाकरी #वैशालीजरेसिपी #upvasrecipe #pithalabhakrithecharecipe
2 سال پیش در تاریخ 1401/07/07 منتشر شده است.
714,178 بـار بازدید شده
... بیشتر