... अखेर चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली.

Dapoli News Agency
Dapoli News Agency
3.1 هزار بار بازدید - ماه قبل - मागील तब्बल चार दशकांपासून दापोलीच्या
मागील तब्बल चार दशकांपासून दापोलीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कुणबी समाज भवनाचा प्रश्न आता मार्गी लागलाय. आम. योगेशदादा कदम यांनी दापोली नगरपंचायत हद्दीत साडे सात गुंठे जागा कुणबी समाजाच्या कुणबी समाजोन्नती संघ या संस्थेच्या नावे बक्षीस पत्र करून दिली आहे. मागील चाळीस वर्षें या मुद्द्याचं केवळ राजकारण करणाऱ्या नेत्यांना काल परवा आमदार बनलेल्या योगेश कदम यांनी आपल्या कृतीतून सणसणीत उत्तर दिलं आहे. समाजभवनाचा हा मुद्दा किंवा प्रश्न मार्गी लागल्याने सकल कुणबी समाजात समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे.
#dapolinewsagency
#dnaन्यूजदापोली
#dapoli
#marathinews
#news
#yogeshkadam
ماه قبل در تاریخ 1403/04/24 منتشر شده است.
3,135 بـار بازدید شده
... بیشتر