"आमची जोडी इतकी का आवडत असावी?" प्रश्नाचं अखेर प्रियाला सापडलं उत्तर | Umesh kamat & Priya bapat

Kalakruti Media
Kalakruti Media
4 هزار بار بازدید - پارسال - मराठी रंगभूमीवर सध्या अनेकोत्तम नाटकं
मराठी रंगभूमीवर सध्या अनेकोत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आता भर पडतेय ती 'जर तरची गोष्ट' या नव्या नाटकाची.‌ पहिल्या प्रयोगाचं ॲडव्हांन्स बुकिंगही सुरू झालं आहे.‌
त्यानिमित्ताने या नाटकात मुख्य भूमिका साकारणारी गोड जोडी अभिनेता 'उमेश कामत' व अभिनेत्री 'प्रिया बापट' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!

#umeshkamat #priyabapat #kalakrutimedia


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: Facebook: KalakrutiMedia
Twitter: Twitter: KalakrutiMedia
Instagram: Instagram: kalakrutimedia

Email: [email protected]
پارسال در تاریخ 1402/05/16 منتشر شده است.
4,025 بـار بازدید شده
... بیشتر