भुरटा चोर 😂👆🏼 Bhurta Chor | Vadivarchi Story | Marathi Comedy Video | Funny moments in village life

Vadivarchi Story
Vadivarchi Story
2.9 میلیون بار بازدید - 12 ماه پیش - V V Thombare Films Presents
V V Thombare Films Presents  'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'भुरटा चोर'  - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो आमच्या गावामध्ये एक आसाम म्हातारा आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे . म्हातारे पैसा आहे याची चुणूक गावातल्या एका भुरट्या चोराला लागते मग तो भरता चोर म्हाताऱ्याचा पाठलाग करतो आणि पैसे मिळवण्यासाठी काय काय करामती करतो बघा. इकडे म्हातारा पण हुशार असतो, तो चोराच्या तावडीतून कसा सुटत असतो ते बघा😂 पुढे  काय काय गमती जमती होणार हे व्हिडिओ मध्येच बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏

V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing-  Bhurta Chor (Thief in a village) !  a very funny video.
Friends Vishal is playing the character of a old man in this video Who is very rich. Though he has lot of money he pretend to be poor. There is a thief in the same village who got to know that old man has lot of money. He pursue the old man.    See what happens next.
These incidents are presented in funny way.
      Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
   
------------------------------------------------------------------------------      
    - कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मोहिनी मोटे
श्रेयस शिंदे
मनीष खामकर
ऋषिकेश इंगळे
प्रदिप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.

Our official Facebook page Managed by - Zalak Production.

#vadivarchistory #comedy #vadivarchishala #वाडीवरचीस्टोरी #vishalvaibhavcomedy #vishalthombrevaibhavthombare #marathifunnyvideos #marathicomedy #comedyscene #funnyvideo  #vadivarchistory2023  #marathichitrapat #comedyvideo  #vadivarchistorynewepisode #newcomdyvideo  #marathicomedyvideo  #funny  #comedymovies
12 ماه پیش در تاریخ 1402/05/14 منتشر شده است.
2,942,921 بـار بازدید شده
... بیشتر