झणझणीत मालवणी 🥚अंडा करी🥘 या सोप्या पद्धतीने बनवुन पहा | Egg Masala Recipe by Malvani Kavita's Recipe

Malvani Kavita's Recipes
Malvani Kavita's Recipes
40.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - नमस्कार  🙏👩‍🍳आज आपण बनवणार आहोत
नमस्कार  🙏

👩‍🍳आज आपण बनवणार आहोत झणझणीत मालवणी 🥚अंडा करी  🥘 .


हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झणझणीत मालवणी अंडा करी  बनवता येईल... 👍

यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇

🔶सहा उकडलेली अंडी / Six boiled eggs
🔶एक मोठा कांदा / A large onion
🔶चार लवंग / Four cloves
🔶दोन दालचिनीचे तुकडे / Two cinnamon pieces
🔶दोन हिरवी वेलची / Two green cardamoms
🔶दोन टोमॅटोची पेस्ट / Two tomato paste
🔶मालवणी मसाला दोन चमचे / Two tablespoons of Malvani masala
🔶जिरा पावडर अर्धा चमचा / Half a teaspoon of cumin powder
🔶धना पावडर एक चमचा / A tablespoon coriander powder
🔶हळद अर्धा चमचा / Half a teaspoon of turmeric
🔶ओलो खोबऱ्याचं वाटण / Wet coconut crumbs
🔶एक चमचा आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट / A tablespoon ginger garlic cilantro paste
🔶चवीनुसार मीठ / Salt to taste
🔶फोडणीसाठी तेल / Oil for frying
🔶रंगासाठी लाल तिखट / Red chili powder for color


तर हे साहित्य वापरून आपण Hotel Style Egg Masala Curry बनवणार आहोत... 😋

🔴 Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप | या पद्धतिने बनवून पहा
Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी...

🔴 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झटपट बनवण्याची हिच ती पद्धत  | Crispy Medu Vada Recipe 😋| हॉटेलचे वडे विसराल🤩
🍩 कुरकुरीत मेंदु वडे झटपट बनवण्याची ह...

🔴 शेवग्याच्या कुरकुरीत शेंगा अशाचं पद्धतीने बनवा 👌 | Masala Shevga Recipe | Shevgyachya Shenga Fry
शेवग्याच्या कुरकुरीत शेंगा अशाचं पद्ध...

🔴 अस्सल मालवणी पद्धतीने झणझणीत टोमॅटो सार बनवण्याची हीच ती पद्धत | Tomato saar Recipe in Marathi
मालवणी पद्धतीने झणझणीत टोमॅटो सार बनव...

🔴 😱 फक्त 3 वस्तू वापरून बनवा कोकणातली स्पेशल रेसीपी |🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी | Dry Fish Recipe
फक्त 3 वस्तू वापरून बनवा सुक्या बांगड...



हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.

काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔

मालवणची कविता 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.

....................🙏 धन्यवाद 🙏.....................

#EggMasalaCurry #अंडाकरी #EGGMASALAGRAVY #andarecipe #NonVageRecipe #MalvaniKavitasRecipes #malvniKavitaRecipe #EggRecipes

Song Credits

Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: Video
4 سال پیش در تاریخ 1399/03/01 منتشر شده است.
40,148 بـار بازدید شده
... بیشتر