बिनापाकाची मऊसूत तीळवडी/2 महिने टिकणारी कोणालाही जमेल अशी तिळगूळ वडी Tilgul vadi recipe saritas kitc

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
734.6 هزار بار بازدید - 3 سال پیش - बिनापाकाची मऊसर तीळाची वडी I
बिनापाकाची मऊसर तीळाची वडी I ओठाने खाता येईल एवढी मऊ 2 महीने टिकणारी तिळगूळ वडीI Tilgul vadi recipe

तिळाच्या मऊ वड्या

बिना पाकाची मऊसर तीळाची वडी। महिनाभर टिकणाऱ्या कोणीही बनवू शकेल एवढी सोप्पी पद्धत tilachi vadi recipe

साहित्य
पांढरे तीळ ( पॉलिश नसलेले असतिल तर उत्तम) 1 cup
शेंगदाणे अर्धा कप
गूळ (साधा) दीड कप
साजूक तूप 3-4 tsp

White sesame 1 cup
Peanuts 1/2 cup
Jaggery 1 & 1/2 cup
Ghee 3-4 tsp

कृती
तीळ आणि शेंगदाणा वेगवेगळे भाजून घ्या.
शेंगदाणे साल काढून मिक्सर मधून फिरवून घ्या, तीळ सुद्धा जाडसर वाटून घ्या.
कढई मध्ये साजूक तूप घेऊन चिरलेला गूळ घालून विरघळवून घ्या, 2 चमचे पाणी घालून मिनिटभर शिजवून घ्या, गुळाला उकळी आली की लगेच गॅस बंद करून तीळ आणि शेंगदाणा पूड टाकून मिसळून घ्या.
तूप लावलेल्या ताटात ओतून पातळ पसरून घ्या. वरुण थोडे तीळ पेरून दाबून घ्या.
कोमट असताना वड्या कापा. थंड झाल्यावर वड्या काढून घ्या.

Procedure
Drt roast peanuts and sesame separately.
Peel off peanuts, grind it to coarse mixture, grinde roasted sesame to coarse.
Now heat pan, add ghee and jaggery, cook on low heat till jaggery melts, add 2 tsp water and mix cook until it gets first boil,
After first boil turn off gas and add sesame and peanut powder and mix well.
Pour the hot mixture and greesed plate spread evenly, cut into pieces while slight mixture is hot.
Cool down the mixture completely and then take Vadis out.

You can store it for a month In a air tight containers.

#बिनापाकाचीमऊसरतीळवडी
#मऊसूततिळाच्यावड्या
#तीळवडी  #तिळगूळवड्या #तीळलाडू #तीळपोळी #तीळवडीरेसिपी #तीळाचीखुसखुशीतवडी #तिळगूळ #मकरसंक्रांतस्पेशलतीळवडी #मऊसूततीळाच्यावड्या
#teelgulrecipe #tilacheladurecipe #saritaskitchenrecipes #saritaskitchen #मकरसंक्रांत #binapakachimausartilvadi #teelvadi #binapakachyatilachyavadya #सोप्यापद्धतीनेखुसखुशीततीळवडी #teelkut #तीळचिक्की #चिक्की #गूळपापडी
#2महीनेटिकणारीमऊतिळाचीवडी #तीळपापडी



Tilachi vadi,
तिळगूळ वडी,
मऊ तिळाच्या वड्या,
सोप्या पद्धतीने तिळाच्या वड्या,
मऊ खुसखुशीत तीळ वडी,
Saritas kitchen recipes,
Saritas kitchen मराठी

Chapters

Introduction 00:00
तीळ, शेंगदाणे भाजणे 1:22
गुळाचा पाक / गूळ विरघळून घेणे 3:37
वडी थापणे 5:13
महत्वाच्या टिप्स 7:10
3 سال پیش در تاریخ 1400/10/15 منتشر شده است.
734,618 بـار بازدید شده
... بیشتر