Khamang bhajanichi chakali | अशाप्रकारे जर भाजणीची चकली बनवलात तर कधीच बिघडणार नाही | Crispy & Tasty

Mona's Kitchen And Lifestyle
Mona's Kitchen And Lifestyle
2.8 هزار بار بازدید - 6 سال پیش - Khamang bhajanichi chakali | अशाप्रकारे
Khamang bhajanichi chakali | अशाप्रकारे जर भाजणीची चकली बनवलात तर कधीच बिघडणार नाही | Crispy & Tasty

खमंग चकली भाजणी रेसिपी -:
khamang chakali bhajani | खुसखुशीत व ...

साहित्य:-
चकली भाजणी - २ कप
पाणी -१ कप
तेल - २ चमचे
ओवा - 1 चमचा
तीळ - १ चमचा
लाल तिखट ( बुक्का ) - 1 चमचा
हळद - १/४ चमचा
हींग - १/४ चमचा
मीठ - चवीनुसार

वरील प्रमाण Measuring Cup ने घेतलेले आहे..
यापद्धतीची चकली तुम्ही करून बघा आणि मला कंमेंट मध्ये कळवा कशी झाली आहे...व Monika's Home Kitchen ' ला Subscribe करायला विसरू नका

धन्यवाद
6 سال پیش در تاریخ 1397/08/02 منتشر شده است.
2,882 بـار بازدید شده
... بیشتر