डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला

RoadWheel Rane
RoadWheel Rane
469.4 هزار بار بازدید - 6 ماه پیش - आज तानाजी मालुसरे स्मृतीदिन. त्याच
आज तानाजी मालुसरे स्मृतीदिन. त्याच दिवशी तानाजी कड्याची माहिती देणारा व्लॉग टाकताना अंगावर काटा येत आहे. तानाजी तसे आपल्या सर्वांनाच लहानपणापासून परिचित. शिवचरित्रात आम्ही राजांचे सवंगडी म्हणूनच त्यांच्याकडे कुतुहलाने पाहायचो. याच तानाजींनी ३०० मावळे घेऊन कडा चढून सिंहगड सर केला. ते नेमके आले कुठून, ते कसे कडा चढून गेले असतील या बाबींवर आजचा व्हिडीओ..      
#roadwheelrane #gadkille #sinhgadfort #tanajimalusare    
---
Follow Us –
Twitter - Twitter: RWRane
Instagram - Instagram: roadwheelrane
Facebook - Facebook: RoadWheelRane
Youtube - @roadwheelrane
-----

Join this channel to get access to perks:
@roadwheelrane
6 ماه پیش در تاریخ 1402/11/14 منتشر شده است.
469,480 بـار بازدید شده
... بیشتر