बनवुया सोप्या पद्धतीने झटपट तांदळाची भाकरी(अंगणवाडीतील माहिती सोबत)

Damyanti recipe's
Damyanti recipe's
8.8 هزار بار بازدید - 9 ماه پیش - अंगणवाडीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण
अंगणवाडीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दिले जाते. तिथे मुलांच्या वर कुठल्याही प्रकारचे दडपण नसल्याने मुल स्वतःला अगदी मोकळे पणाने व्यक्त करते. पुढे अजून माहिती मिळविण्यासाठी माझ्या या चॅनेल ला सब्स्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा कारण प्रत्येक व्हिडिओ च्या माध्यमातून मी तुम्हांला वेगवेगळी माहिती देणार आहे आणि माझे अंगणवाडीतील अनुभव ही सांगणार आहे. हे अनुभव एका खेड्यातील आहेत . तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील आणि आवडतीलही मग करतायनां चॅनेल ला सब्स्क्राईब. धन्यवाद 🙏🙏 #भाकरी #मराठी #viral
9 ماه پیش در تاریخ 1402/10/25 منتشر شده است.
8,827 بـار بازدید شده
... بیشتر