कार्ले डोंगरावं मिरवते एकवीरा आई | miravte Ekveera Aai | jagdish patil | yogesh Aagravkar | Dj Umesh

DJ UMESH YANA MUSIC
DJ UMESH YANA MUSIC
763.7 هزار بار بازدید - پارسال - कार्ले डोंगरावं मिरवते एकवीरा आई
कार्ले डोंगरावं मिरवते एकवीरा आई
एकवीरा आई पालखी सॉंग 2023

Dj Umesh Yana Music Presents

गायक- जगदीश पाटील ,योगेश अग्रावकर
गीतकार / संगीतकार - C C पाटील
संगीत संयोजक - DJ उमेश & रोहन भोईर
मिक्स मास्टरिंग- DJ उमेश
स्टुडिओ- याना रेकॉर्डिंग स्टुडिओ काल्हेर, भिवंडी
सनई - प्रकाश मोरे
बेंजो - रवी जावळे
कलाकार - जगदीश पाटील ,योगेश अग्रावकर
करिष्मा कोळी , प्रियांका दानवले
नृत्य दिग्दर्शक - विनोद पाटील
डान्स ग्रुप - प्राजक्ता मेस्त्री & ग्रुप
कॅमेरा / एडिट - कुणाल भोईर
लाईट्स- सार्थक लाईट ठाणे
मेकअप -खुशी मेकअप कोपर
मंडप -रिंकी मंडप काल्हेर

Lyrics 👇🏻
धृ) आगरी कोळ्यांचे खांद्याव आईची पालखी
आगरी कोळ्यांचे खांद्याव आईची पालखी
कारले डोंगरावं मिरवते एकवीरा आई
कारले डोंगरावं मिरवते एकवीरा आई

१)पालुखी मनभर सोन्याची ,पालुखी मनभर सोन्याची
नकाश हिऱ्या मोत्याची ,नकाश हिऱ्या मोत्याची
झालर चांदीची शोभून दिसते भारी
झालर चांदीची शोभून दिसते भारी
कारले डोंगरावं मिरवते एकवीरा आई ……

२)आगारी-मगारी बेंडबाजा , आगारी-मगारी बेंडबाजा
नाचतो आगरी कोळी राजा , नाचतो आगरी कोळी राजा
गुल्लाळ भंडारा आकाशी उडवी भोई
गुल्लाळ भंडारा आकाशी उडवी भोई
कारले डोंगरावं मिरवते एकवीरा आई ……

३)गळ्यानं दागिन घालून ,गळ्यानं दागिन घालून
एकवीरा बसली सजून माझी एकवीरा बसली सजून
पालखी सरकते पुढे ग राई-राई
पालखी सरकते पुढे ग राई-राई
कारले डोंगरावं मिरवते एकवीरा आई ……




#palkhisong2023
#jagdishpatilnewsong2023
#yogeshaagravkarsong2023
پارسال در تاریخ 1401/12/26 منتشر شده است.
763,785 بـار بازدید شده
... بیشتر