Jalna Fraud Fertiliser : व्यापाऱ्याने खतांच्या 2000 बॅग विहिरीत फेकल्या, नेमकं प्रकरण काय आहे?

BBC News Marathi
BBC News Marathi
172.6 هزار بار بازدید - 2 ماه پیش - #Jalna #Fertilizer
#Jalna #Fertilizer #Fraud #Marathwada खतांच्या 2 हजार गोण्या नष्ट करण्यासाठी पडीक विहिरीत टाकल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात समोर आला आहे. हे खत वापरल्यामुळे पिकांना नुकसान होत असल्याचं समोर आल्यानंतर संबंधित खत पुरवठादारानं खतांच्या गोण्या नष्ट करण्याचं ठरवलं होतं. पण, स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाला यासंबंधी माहिती दिली आणि मग हा प्रकार समोर आला आहे. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : www.bbc.com/marathi www.facebook.com/bbcnewsmarathi/ twitter.com/bbcnewsmarathi
2 ماه پیش در تاریخ 1403/05/03 منتشر شده است.
172,670 بـار بازدید شده
... بیشتر