Amba Aali G Rajyachya Vdyala | आंबा आली गं राज्याच्या वाड्याला | Waman Waghmode | Marathi Song

Orange Marathi
Orange Marathi
158.9 هزار بار بازدید - 2 سال پیش - ⦿ Song : Amba Aali
⦿ Song : Amba Aali G Rajyachya Vdyala
⦿ Singer : Waman Waghmode
⦿ Music/lyrics : Govind Tarte
⦿ Producer : Mukesh Patil
⦿ Editing & Poster : Sachin Potre GFX
⦿ Music Label : Orange Music

All Copyrights Reserved "Orange Music".

या गाण्याचे Dj Remix करून तुम्ही तुमच्या Youtube Channel ला टाकू शकता
For DJ Remix Backup File Here
https://drive.google.com/drive/folder...

तुळजापुरची चांदणी शंभु देवाची अर्धांगिनी
फुल वाहील पाय घड्याला...
फुल वाहील पाय घड्याला...
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
भक्ती राज्यानं केली
त्याला प्रसन्न झाली
आली घाटाच्या खाली
दिनदुबळ्याची वाली
राजा पुजतो आईच्या कवड्याला...
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
साऱ्या विश्वाची मालकीण
भारी कुंकवाच लेणं
आली सोन्याच्या पावलान
भक्तीत झालो तल्लीन
साऱ्या विश्वाची मालकीण
भारी कुंकवाच लेणं
आली सोन्याच्या पावलान
भक्तीत झालो तल्लीन
सडा कुंकवाचा डोंगरकड्याला
सडा कुंकवाचा डोंगरकड्याला
सेवा मानून घे गं भोळी
पूजा करतोया गोंधळी
माळ कवड्याची गं गळ
मळवट कुकाच लावतो भाळी
घे मानुन निवद पेंड्याला
आंबा येडू दोघी बहिणी
येडू येरमाळ्याची राणी
एक येरमाळ्याची राणी
दुसरी तुळजापूर भवानी
वामन, गोविंद भक्तीच्या घड्याला
वामन, गोविंद भक्तीच्या घड्याला
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
तुळजापुरची चांदणी शंभु देवाची अर्धांगिनी
फुल वाहील पाय घड्याला...
फुल वाहील पाय घड्याला...
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला
आंबा आली गं आली गं राज्याच्या वाड्याला

✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ► https://www.hungama.com/album/amba-aa... more at: https://www.hungama.com/song/yedamay-...
● Wink Music ►Link ►https://wynk.in/u/R0Hzd8BxM
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ► https://www.jiosaavn.com/song/amba-aa...
● Apple Music ►Link ►https://music.apple.com/in/album/amba...
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►https://open.spotify.com/track/7rEz9o...
● Resso ►Link ►
● YouTube Music ►Link ►Amba Aali G Rajyachya Vdyala | आंबा आ...

► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► Facebook: orangemusic

SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : https://goo.gl/AymY1d

For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Websites: www.orangeentertain.com
Email -: [email protected] | HandPhone - 8885600200

#marathisong #shivajimaharaj #maharashtra #shivbaraje #shivajimaharajsongs #bhaktisong #devotionalsongs2022 #devotionalsongs #orangemusic #bhaktigeet #bhaktisongs
2 سال پیش در تاریخ 1401/05/18 منتشر شده است.
158,989 بـار بازدید شده
... بیشتر