Narayan Rane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vinayak Raut | Nitesh Rane | Vishaych Bhari

Vishaych Bhari
Vishaych Bhari
139.9 هزار بار بازدید - 4 هفته پیش - Narayan Rane यांची खासदारकी जातेय
Narayan Rane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vinayak Raut | Nitesh Rane | Vishaych Bhari

मंडळी राणे आणि ठाकरे यांच्यामधील वैराची कल्पना अख्ख्या महाराष्ट्राला आहे.  याच वैरामुळे अनेकदा कटू प्रसंग घडलेले सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. याच वैराचा पुढचा प्रवास चालू असल्याचं सध्या दिसून येतंय. नारायण राणे यांच्या खासदारकीवर सध्या मोठे संकट आलंय. त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतलीये. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर आला असल्याचं दिसून येतं आहे. या लोकसभेत रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजप नेते राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. त्या निवडणुकीत नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला होता. मात्र हा विजय पैशाचा जिवावर झाला असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी त्यावेळी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात खासदार राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केले असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. पुढं त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाराऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही अशी खंत विनायक राऊत यांनी बोलून दाखवली आणि रानेंच्या विजयाला आव्हान देण्यासाठी विनायक राऊतांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमुळेचं राणे यांची खासदारकी जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये. दरम्यान विनायक राऊत यांनी त्या याचिकेत नेमके काय आरोप केले आहेत आणि याचिकेमधे नेमक्या काय मागण्या आहेत, त्याचीच चर्चा आपण या व्हिडिओ मधून करणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

Facebook: %E0%A4%B5%E0..

instagram link :

Instagram: vishayachbh..

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#narayanrane
#narayanranenews
#विषयचभारी

narayan rane,narayan rane latest news,narayan rane live,narayan rane speech,narayan rane vs sanjay raut,narayan rane latest speech,narayan rane press conference,narayan rane vs uddhav thackeray,narayan rane on uddhav thackeray,narayan rane on aditya thackeray,narayan rane today speech,narayan rane on sanjay raut,narayan rane win,narayan rane news,narayan rane latest,narayan rane interview,narayan rane speech live,abp maza katta narayan rane
4 هفته پیش در تاریخ 1403/04/23 منتشر شده است.
139,944 بـار بازدید شده
... بیشتر