जय जवान सोबतचा पुर्ण दीवस 9 आणि १० थरांचा थरार २०२३ | Jay jawan govinda pathak | #dahihandi #vlog

Sudhir Wadkar Creator
Sudhir Wadkar Creator
161.7 هزار بار بازدید - 12 ماه پیش - Jay jawan govinda pathak 2023
Jay jawan govinda pathak 2023 | जय जवान गोविंदा पथक आणि दहीहंडीचा पुर्ण दीवस |

गोपाळकाला या दिवशी सकाळ सकाळी सुरवात झाली ती जोरदार पावसाने,त्या पावसात सुद्धा सर्व जण मैदानावर हजर होती. श्री हनुमंताचे दर्शन घेवून मैदानावर आली. प्रथा परंपरा नुसार मैदानावरची हंडी फोडली आणि कशाप्रकारे गोपाळकाला हा दिवस जय जवान पथकासोबत अनुभवला ते व्हीडिओ मध्ये पाहुया.

५ वेळा ९ थर लावले आणि २ वेळा १० थरां साठी प्रयत्न केले.

९-८ लावणारे खुप गोविंदा पथक आहेत, पण १० थरां साठी प्रयत्न करतो जगातील एकमेव पथक आहे "जय जवान गोविंदा पथक".

10 thar jai jawan govinda pathak
jogeshwari ( Upnagar cha raja )

#dahihandi #progovinda2023 #10thar #mns #avinashjadhav #govindapathak #jaijawan
#humanpyramid #vlog #maharashtra
12 ماه پیش در تاریخ 1402/06/21 منتشر شده است.
161,701 بـار بازدید شده
... بیشتر