नको डाळ - तांदूळ भिजवायला, नको दळायला झटपट जाळीदार आंबोळी व चटणी बनवा | Amboli recipe.

Cooking ticket marathi
Cooking ticket marathi
1.5 میلیون بار بازدید - پارسال - पीठ न आंबवता, 10 मिनिटांत
पीठ न आंबवता, 10 मिनिटांत आंबोळी व चटणी 👇
पीठ न आंबवता 10 मिनिटांत आंबोळी व चटण...

     * 1 महिना टिकणारं आंबोळी पीठ साहित्य 👇
• जुने तांदूळ / Rice - 3 Cup
• उडीद डाळ / Urad dal - 1Cup
• चणाडाळ / Chanadal - 1 cup
• जाड पोहे / Poha - 1 Cup
• मेथी दाना / Dry Fenugreek - 1tsn

       * आंबोळी बनवण्यासाठी 👇
• तयार आंबोळी पीठ / Amboli flour - 2 Cup
• साधं पाणी / Normal Water - 3 Cup
• मीठ/ Salt - ½ tsn / Test according

      * ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी 👇
• चिरलेलं ओल खोबर / Fresh coconut - ½ Cup
• भाजलेलं डाळवं / Rosted Chanadal - ½ Cup
• हिरवी मिरची / Green Chilli - 1
• आलं / Ginger - 1 inch
• चिंच / Tamarind - 1 tsn
• मीठ / Salt - According
• पाणी / Water - according
پارسال در تاریخ 1402/03/16 منتشر شده است.
1,571,828 بـار بازدید شده
... بیشتر