My First Vlog | My First Video | Tisrya Masala | कोकणातील चटपटीत तिसऱ्या मसाला करण्याची सोपी पद्धत !

Life Kokanatli
Life Kokanatli
335 بار بازدید - 2 سال پیش - My First Vlog | My
My First Vlog | My First Video | Tisrya Masala | कोकणातील चटपटीत तिसऱ्या मसाला करण्याची सोपी पद्धत !​


मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,कोकणातील मालवणी पद्धतीने तिसऱ्या मसाला कशा पद्धतीने बनविला जातो तसेच यावेळी गायत्री स्वतः कॅमेरा समोर आल्याने तिची कशा पद्धतीने बोबडी वळली असली तरी तुम्ही या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्यायला तसेच मित्रमंडळींना शेअर करून गायत्रीच्या रुचकर मेजवानी ला चांगला प्रतिसाद द्याल अशी आम्ही आशा बाळगतो.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद

My ather videos
You Tube Guide
1)Kokan festival and culture
2)Konkan information
3)Gayatrichi Ruchakar majvani
4)Fishing and crab catching
5)Travelling Tour
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰

FOLLOW ME +. Facebook
Facebook: profile.php.

आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
[email protected]

पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड  तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
LifeKonkanatli
kokan
marathi
masala
Masala Tisrya
Shimply
tisrya masala goan style recipe
tisrya masala malvani style
tisrya masala near me
tisrya sukka
tisrya masala in marathi
tisrya fish
tisrya meaning
gayatri acharekar
2 سال پیش در تاریخ 1401/03/20 منتشر شده است.
335 بـار بازدید شده
... بیشتر