Punjab Election 2022: Maharashtra चे संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी' कसे झाले?

BBC News Marathi
BBC News Marathi
151.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - #BBCMarathi
#BBCMarathi #Punjab #Maharashtra #Namdev #SaintNamdev

पंजाबमधल्या अमृतसरजवळच्या घुमान या छोट्याशा गावाची नाळ शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रासोबत जोडली गेलीये...ती जोडणारा दुवा आहे संत नामदेव. पद्मासनात बसलेले, शुभ्र दाढीधारी, लांब केसांचा डोक्यावर बांधलेला बुचडा हे नामदेवांचं पंजाबी रुप...पंजाबमधल्या बाबाजींचं रुप आणि मराठी मातीशी असलेलं कनेक्शन यांचा थेट पंजाबमधूनच घेतलेला शोध

रिपोर्ट- अमृता कदम
शूट- नितीन नगरकर
एडिट - अरविंद पारेकर
निर्मिती – प्राजक्ता धुळप
___________

"एक महान संत तुम्ही आम्हाला दिला आहे," संतोख सिंह म्हणत होते. नामदेवांना पंजाबी लोक एवढं का मानतात? या प्रश्नाचं थेट पंजाबमध्ये जाऊन घेतलेला आढावा. वाचा सविस्तर - https://www.bbc.com/marathi/india-603...                                                                                                                        


तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... https://www.bbc.com/marathi/resources...

*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
3 سال پیش در تاریخ 1400/11/27 منتشر شده است.
151,276 بـار بازدید شده
... بیشتر