Prakash Masala Pandhra Rassa

Prakash Masale
Prakash Masale
4.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - आपला महाराष्ट्र चवीचवीनं खाणारा आणि
आपला महाराष्ट्र चवीचवीनं खाणारा आणि खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारा. हीच परंपरा पुढे नेत प्रकाश मसाले सुरू करत आहेत, महाराष्ट्राची खाद्ययात्रा ! प्रकाश मसाले वापरून महाराष्ट्राच्या विविध भागातल्या पारंपारिक पदार्थांची रेसिपी या  खाद्ययात्रेत तुम्हाला दाखवणार आहोत.

कोल्हापूरचा पांढरा रस्सा बनवतात तरी कसा? हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर प्रकाश मसालेंच्या या व्हिडीओमध्ये त्याचे उत्तर तुम्हांला आता घरबसल्या मिळेल. लगेच पाहा आणि प्रकाश मसाले कोल्हापुरी पांढरा रस्सा घरीच करून खा.
2 سال پیش در تاریخ 1401/02/16 منتشر شده است.
4,428 بـار بازدید شده
... بیشتر