कचोरीच्या स्वादाची मटर पुरी. Matar Puri Recipe Pratibha Firodiya

Pratibha Firodiya's Kitchen
Pratibha Firodiya's Kitchen
49 هزار بار بازدید - 7 ماه پیش - मटर पुरी साठी साहित्य -
मटर पुरी साठी साहित्य - एक वाटी ताजे मटर. दोन हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त) थोडी कोथिंबीर सोबत कोथिंबीरची थोड्या काड्या. थोडेसे आले. मसाल्यासाठी साहित्य - छोटे दोन चमचे धने, दोन चमचे बडीशेप, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा ओवा, पाच ते सहा मिऱ्या. अर्धी वाटी बारीक रवा. छोटे एक ते दोन चमचे मोहनसाठी तेल. दिड वाटी गव्हाचे पीठ. दोन चमचे बेसन पीठ. पाऊण चमचा धने पावडर. थोडीशी हिंग पावडर. अगदी थोडीशी हळद पावडर. अर्धा ते एक चमचा गरम मसाला. अर्धा चमचा आमचूर पावडर. तयार केलेला मसाला तीन चमचे घेणे. अर्धा चमचा सेंधव मीठ. अर्धा चमचा साधे मीठ (चाविप्रामने कमी जास्त) गरजे प्रमाणे पाणी. तळणी साठी तेल. Get your favourite Oddy products from below links : Oddy Ecobake: amzn.to/3ZexzQZ Oddy Uniwraps: amzn.to/3ItsM7o Oddy Uniwraps Multi-Purpose Snack Bags: amzn.to/3ZoiL2f Oddy Ecobake Cooking Paper Tray: amzn.to/3HQoZz7 Oddy Ecobake Non Stick Liners - Perforated: amzn.to/3f7FZVb Oddy Cooking paper circles: amzn.to/3f9TRhD
7 ماه پیش در تاریخ 1402/11/12 منتشر شده است.
49,000 بـار بازدید شده
... بیشتر