मराठी शाळा की इंग्रजी शाळा, मुलांना कोणत्या माध्यमात शिक्षण द्यावे। Medium Of School Education

Rajendra Bhosale
Rajendra Bhosale
6.7 هزار بار بازدید - پارسال - मराठी शाळा की इंग्रजी शाळा,
मराठी शाळा की इंग्रजी शाळा, मुलांना कोणत्या माध्यमात शिक्षण द्यावे। Medium Of School Education मराठी ही आपली मातृभाषा आहे … मराठी भाषेला इतिहास आहे … मराठी भाषेत विविध प्रकारचे विपुल साहित्य उपलब्ध आहे … मराठी ही एक संपन्न भाषा आहे … हा सर्व भावनिक भाग आहे ज्याला व्यावहारिक जीवनात फारसे महत्व नाही. .. जर एखाद्या राज्यसरकारच्या विभागातच नोकरी करायची असेल … एखाद्या छोट्या संस्थेतच नोकरी करायची असेल … किंवा एखाद्या किरकोळ कंपनीतच हयात काढायची असेल तर कामचलाऊ इंग्रजी आले तरी पुष्कळ आहे … पण जर मोठ्या किंवा विदेशी कंपनीत नोकरी करायची असेल किंवा विदेशात जाऊन नोकरी करायची असेल तर मात्र चांगले इंग्रजी येणे अनिवार्य आहे. मातृभाषेची पुंगी कितीही वाजवली तरी जागतिक स्तरावरील ज्ञान हवे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही. #EducationPolicy2020 #EducationPolicy #MarathiEducation #NewEducationPolicy #Marathi
پارسال در تاریخ 1402/03/15 منتشر شده است.
6,713 بـار بازدید شده
... بیشتر