पांढरेशुभ्र गहू तांदळाचे पापड बाजारात विकायला मिळतात त्याहीपेक्षा छान पापड | उन्हाळी वाळवण पदार्थ |

GHARGUTI
GHARGUTI
159.8 هزار بار بازدید - 4 سال پیش - उन्हाळी वाळवण पदार्थ पांढरेशुभ्र गहू
उन्हाळी वाळवण पदार्थ पांढरेशुभ्र गहू तांदळाचे पापड बाजारात विकायला मिळतात त्याहीपेक्षा छान पापड
साहित्य -
दोन किलो तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल
एक किलो गहू
एक वाटी साबुदाणे
एक मोठा चमचा बडिशोप
एक मोठा चमचा तिळ
एक कप पापड खार
अर्धा कप मीठ
एक चमचा हिंग
गहू तांदळाचे पापड अतिशय पांढरेशुभ्र चविष्ठ आणि कुरकुरीत असे पापड जे वर्षभर तुम्ही भाजूनही खाऊ शकता आणि तळून खाऊ शकता कमी खर्चाचे असे पापड तुम्ही नक्की करा तर आज आपण उन्हाळी वाळवणला सुरुवात करत आहोत तर छान छान उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बघण्यासाठी तुम्ही घरगुती यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉन ला देखील क्लिक करा आणि मी बनवत असलेले पापडांची मेथड तुम्हाला कशी वाटली ते कमेंट द्वारे नक्की कळवा  या पापड बनवण्याच्या रेसिपी मध्ये तुमची मेथड कशी आहे ते कमेंट द्वारे नक्की कळवा
#gahu tandalache papad #gharguti papad recipe
#गहू तांदळाचे पापड  #तांदळाचे पापड  #पांढरेशुभ्र चविष्ट पापड
#Wheat rice papad #papad recipe in marathi  #homemade papad
#उन्हाळी वाळवणाचे पदार्थ #उन्हाळी वाळवण  #पापड रेसिपी  #पापड रेसिपी मराठी #घरगुती पापड #सहज सोपे होणारे पापड #वर्षभर टिकणारे पापड
#Wheat rice papad  #roasted rice papad  #papad recipe  #papad recipe in marathi  #homemade papad  #papad
#भाजून खाता येतील असे तांदळाचे पापड  #अतिशय फुलणारा पांढरा शुभ्र पापड
‪@OnlyMarathiOM‬
4 سال پیش در تاریخ 1399/11/27 منتشر شده است.
159,834 بـار بازدید شده
... بیشتر