Re-Telecast of 4 Noble Truths of Buddhism & Dhammacakkapavattana by Ven. Vinaya Rakkhita

GBC India
GBC India
130 بار بازدید - 4 سال پیش - ‘‘चरथं भिक्खव्वे चारिकं,बहुजन हिताय-बहुजन सुखाय"पूज्यनिय
‘‘चरथं भिक्खव्वे चारिकं,
बहुजन हिताय-बहुजन सुखाय"

पूज्यनिय भन्ते विनियारक्खिता महाथेरो यांचे
धम्मचक्कपवत्तना (हिंदी) आणि
बौद्ध धम्माचे चार उदात्त सत्य (इंग्रजी) या विषयावरील धम्म प्रवचन प्रक्षेपीत करत आहोत.

आज सोमवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी
सायंकाळी 6:30 वाजता

तरी आपण मोठ्या संख्येने www.gbcindia2020.in वर आपला ऑनलाईन सहभाग नोंदवून धम्मदेसना ग्रहण कराल याची खात्री आहे.

सब्बे सत्ता सुखी होन्तु

आपले विनीत,
GBC Team
4 سال پیش در تاریخ 1399/05/30 منتشر شده است.
130 بـار بازدید شده
... بیشتر