#मुंबई - घरत गणपती ' टीम ने केला प्रमोशन श्रीगणेशा. येत्या २६ जुलै ला होणार चित्रपट प्रदर्शित .....

Maharashtra dastak news
Maharashtra dastak news
540 بار بازدید - 2 هفته پیش - *घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक...
*घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक...

   प्रतिनिधी
श्री. संतोष लांडे

     "उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन  नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर  यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची  निर्मिती केली
आहे..

#पुणे मुंबई
#न्युज
#dastak
#maharastra dastak
#Marathi film Frist look
#media #marathi kalakar
2 هفته پیش در تاریخ 1403/04/05 منتشر شده است.
540 بـار بازدید شده
... بیشتر