Navnath कोण होते ? त्यांचा इतिहास काय ? नाथ संप्रदाया विषयी माहिती समजून घ्या... #nathsampraday

BolBhidu
BolBhidu
583.8 هزار بار بازدید - پارسال - #BolBhidu
#BolBhidu #Navnath #नवनाथ

राज्यातल्या नवनाथांपैकी आता आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणारे. तिथे असणाऱ्या सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र आणि बाकी पर्यटनस्थळ यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिलिये आणि त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने वितरित केलेत... गोरक्षनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ क्षेत्रांना प्रत्येकी ५० लाख, तर मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, जालिंदरनाथ, भर्तरीनाथ क्षेत्रांना प्रत्येकी २५ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यानिमित्ताने आज नवनाथ कोण होते त्यांचा इतिहास काय आणि एकंदरीतच नाथ संप्रदायाविषयी आपण माहिती समजून घेऊ

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
پارسال در تاریخ 1402/02/07 منتشر شده است.
583,824 بـار بازدید شده
... بیشتر