घरात भाजीच नाहिये? मग काय बनवायचं प्रश्न पडतो? एकच वाटण वापरून बनवा वेगवेगळ्या चवींचे 5 पदार्थ.....

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
1.1 میلیون بار بازدید - 4 سال پیش - घरात भाजीला काही नसेल तेव्हा
घरात भाजीला काही नसेल तेव्हा बनवा असे सोप्पे पाच पदार्थ..
या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत  एकच वाटण वापरून बरेच  पदार्थ  बनवू शकतो..
मसाले  पण  चव मात्र वेगवेगळी असणार आहे.
One pot meal  आणि कडधान्य   देखील हे एकच    टिकाऊ वाटण वापरून  बनवू शकतो..

#dailysabjirecipe #रोजच्याजेवणातीलभाज्या  
#मसूर  #चवळी  #मुगाचीउसळ
#मसालेभात
#चकोल्या #वरणफळ #डाळफळ
#howtomakemasoor
#उसळ
4 سال پیش در تاریخ 1399/01/15 منتشر شده است.
1,116,556 بـار بازدید شده
... بیشتر