10 मि. मैसूर मसाला डोसा व चटणी | maisur masala dosa with Chutney| dosa recipe in marathi.

Cooking ticket marathi
Cooking ticket marathi
119.6 هزار بار بازدید - پارسال - *मैसूर डोसा बॅटर बनवण्यासाठी भिजवलेले
*मैसूर डोसा बॅटर बनवण्यासाठी भिजवलेले मसूर डाळ - 1 Cup रवा - ½ Cup दही - ½ Cup साधं पाणी - ½ Cup मीठ - चवीपुरतं तेल - गरजेपुरतं *ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप - ½ Cup भाजलेली डाळव - ½ Cup हिरवी मिरची - 1 लसूण पाकळ्या -2 आलं - 1 इंच चिंच - 1 लाल तुकडा मीठ - चवीपुरतं पाणी - आवश्यकतेनुसार *मसाला बटाटा भाजी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे- 3 मध्यम आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे - जाडसर पेस्ट कढीपत्त्याची पाने - 7/8 उभा पातळ चिरलेला कांदा -1 मध्यम हळद - ¼ चमचा हिंग - 1 चिमूट बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ - चवीपुरतं
پارسال در تاریخ 1402/01/02 منتشر شده است.
119,669 بـار بازدید شده
... بیشتر