100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती / Tamarind Farming

baliraja special
baliraja special
51.5 هزار بار بازدید - 5 ماه پیش - श्री अशोक फुलचंद भंडारी  
श्री अशोक फुलचंद भंडारी  

A. P. BHANDARI DEVELOPERS (PUNE)

फुलचंद फार्म
मु पो, राशीन  ता ,कर्जत  जि ,अहमदनगर

अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा.  9371016656

चिंच लागवड दिनांक ,
नोव्हेंबर 2019
चिंच लागवड अंतर  32  /  24  फूट.
चिंच व्हरायटी  PKM 5.
तामिळनाडू कृषी विद्यापीठ (पेरीकूलम).
शेत जमीन प्रकार. मध्यम हलकी उत्तम निचरा होणारी.
चिंच लागवडीनंतर चौथ्या वर्षी उत्पादनाची सुरुवात.
चिंच लागवड केल्यानंतर त्यामध्ये आंतरपिके घेता येऊ शकतात.
चिंच लागवडीनंतर 100 ते 150 वर्षांपर्यंत सुद्धा उत्पादन मिळू शकते.
जिरायत ,माळरान जमीन ,डोंगराळ जमीन, दुष्काळग्रस्त क्षेत्र अशा जमिनीमध्ये चिंचेची लागवड करता येऊ शकते.

🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏

🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा

YouTube
@balirajaspecial

@technicalbaliraja

Facebook page
Facebook: balirajaspecial

Instagram
https://www.instagram.com/baliraja_sp...

What's app Chanel
https://whatsapp.com/channel/0029Va9O...

What's app group
https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...


🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts  #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती  #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
#चिंच_लागवड
#Tamarind_farming
5 ماه پیش در تاریخ 1403/01/10 منتشر شده است.
51,512 بـار بازدید شده
... بیشتر