छत्रपती शिवाजी महाराजांवर 50 प्रेरणादायी विचार | 50 Quotes on Shivaji Maharaj | शिवाजी महाराज मराठी

STAY INSPIRED Marathi
STAY INSPIRED Marathi
170.4 هزار بار بازدید - 4 سال پیش - #stayinspiredmarathi
#stayinspiredmarathi #शिवाजीमहाराज

● "इंग्रजी शिकण्याचे रहस्य" हे पुस्तक आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आणि घरबसल्या इंग्रजी शिकण्यासाठी "7350091979"  या नंबर वर WhatsApp मेसेज करा.

किंमत - 100 रु.

◆ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती...


● इ.स. १९ फेब्रुवारी १६३० (तारखेप्रमाणे) रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला.

● महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.

● शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत.

● इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

● छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.

● राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

● रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

● महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे संघर्षमय जीवन प्रत्येकाला प्रेरणा देते. राजेंच्या जीवनातील प्रत्येक पाऊल प्रेरणेच्या अफाट समुद्राचा उगमस्रोत आहे. महाराजांचे नावच छातीत ज्वाला पेटवण्यासाठी पुरेसे आहे.

🎯 या व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महारांवर 50 प्रेरणादायी विचार दिलेले आहेत. ज्यांना ऐकून प्रत्येक व्यक्ती जसा शिवबाचा मावळा स्वराज्यासाठी मारण्यास आणि मरण्यासाठी तयार होत असे तसा ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रेरित होईल.

जय शिवराय...

इतर प्रेरणादायी व्हिडीओ -

चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi

Video
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरण...
____________________________________

🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam

डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रे...
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ...
____________________________________

🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha

गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 ...
____________________________________

🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi

अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादा...
____________________________________

🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी...
____________________________________

🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes

विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणा...
____________________________________

● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."

● For Copyright Matter, please Email us - [email protected]
4 سال پیش در تاریخ 1399/05/09 منتشر شده است.
170,458 بـار بازدید شده
... بیشتر