वायंगणी समुद्रातून आणले "म्हाडोळे" | म्हाडोळ्याची अस्सल मालवणी भाजी आणि सार

Malvani Life
Malvani Life
171.2 هزار بار بازدید - 9 ماه پیش - णीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक
णीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला,  भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत "म्हाडोळ्याचं काट"...
म्हाडोळे म्हणजे समुद्राच्या रेतीत मिळणाऱ्या छोट्या शिंपल्या. मालवणी माणसांच्या घरात सर्रास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. हिरव्या मिरचीच्या वाटपात बनवला जाणारा हा पदार्थ चवीला छान लागतो.  तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हीडीओ शेअर करा.
#malvanilife #sindhudurg #kokan #malvanifood #seafood #seafoodcooking #seafoodrecipe #nonveg #sea #fishing #malvanimasala #malvanirecipe #seafoodrecipe #kokan #konkan #malvan #sorkul

follow us on
facebook
Facebook: 1232157870264684

Instagram
https://www.instagram.com/invites/con...
9 ماه پیش در تاریخ 1402/09/01 منتشر شده است.
171,208 بـار بازدید شده
... بیشتر