अगदी मोजक्या व कमी साहित्यात बनवा कुरकुरीत व खमंग अळूवडी |Crispy Alu Vadi Recipe |

Shweta Dharve Recipes
Shweta Dharve Recipes
292 بار بازدید - 2 ماه پیش - अगदी मोजक्या व कमी साहित्यात
अगदी मोजक्या व कमी साहित्यात बनवा कुरकुरीत व खमंग अळूवडी |Crispy Alu Vadi Recipe | #AluVadiRecipe #KurkuritAluVadiRecipe #AluVadiReipeMarathi अळूवडी हा नाश्त्याचा एक प्रकार आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये अळूच्या पानामध्ये सारण भरून गुंडाळली जातात आणि नंतर वाफवून शालोफ्राय किंवा डीप फ्राय केली जातात. थोडी तिखट, आंबट, गोड अशी चव असलेली अळूवडी खूप टेस्टी लागतात. मी या विडिओ मध्ये परफेक्ट मेजरमेंट सोबतच काही टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे अळूवड्या कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात. subscribe here : youtube :    / @shwetadharverecipe   Instagram :www.instagram.com/shweta_dharve_recipes Facebook :www.facebook.com/shweta.dharve साहित्य /ingredients : अळूची पाने / Alu Leaves -५/5 बेसन / Gram Flour -1वाटी /cup तांदळाचे पीठ/ Rice Flour -2 चमचे / Tbsb चिंच/ Tamerind -2चमचे / Tbsp गूळ/ jaggry - 2 चमचे / Tbsp हळद / Turmeric - 1/2 चमचा /Tsp गरम मसाला/ Garam Masala - 1/2 चमचा /Tsp धना पावडर/ Coriender Pwdr -1/2चमचा /Tsp मीठ/ Salt - 1/2चमचा /Tsp तेल तळण्यासाठी / Oil For Frying #homemadealuvadi #crispyaluvadi #aluvadi #aluwadi #shwetadharverecipes
2 ماه پیش در تاریخ 1403/04/18 منتشر شده است.
292 بـار بازدید شده
... بیشتر