साबुदाण्याचे थालीपीठ | Upvasache Thalipeeth | Navratra Farali Recipes | Sabudana Thalipeeth |

Nivedita Saraf Recipes
Nivedita Saraf Recipes
32.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - उत्तरेकडील राज्यात उपवासाला उपवासाला सनफ्लॉवर
उत्तरेकडील राज्यात उपवासाला उपवासाला सनफ्लॉवर चे तेल वापरून अनेक पदार्थ बनवले जातात, त्याच पदार्थांमधील एक वेगळा प्रकार आज मी तुम्हाला दाखवत आहे. साबुदाणा आणि राजगिऱ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ही नक्की पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा.
.
अर्धा कप साबुदाणा
.
१ बटाटा उकडून खिसून घेतलेला
.
पाव कप शेंगदाण्याचा कूट
.
मीठ
.
१ चमचा जिरे
.
दोन हिरव्या मिरच्या
.
गरजेनुसार राजगिऱ्याचे पीठ

चटणीसाठी लागणारे  साहित्य
.
अर्धा नारळ
.
पाव कप शेंगदाणे
.
मीठ
.
लिंबाचा रस
.
दोन हिरव्या मिरच्या
.
अर्धा चमचा साखर
.
#navratraspecial

#faralirecipes

#upvas_recipe
.
.
Music provided by no copyright - audio world
 indian traditional background no copy...
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
2 سال پیش در تاریخ 1401/07/02 منتشر شده است.
32,450 بـار بازدید شده
... بیشتر