कमी तेलाचा वापर करून बनवलेले उपवासाचे साबुदाणा आप्पे। Sabudana Appe Recipe.

Mayleki Kitchen
Mayleki Kitchen
12.7 هزار بار بازدید - پارسال - कमी तेलाचा वापर करून बनवलेले
कमी तेलाचा वापर करून बनवलेले उपवासाचे साबुदाणा आप्पे। Sabudana Appe Recipe.

नमस्कार मी कविता भोर आणि माझी मुलगी प्रियांका ढवळे सुरु करत आहोत मराठी रेसिपी YOUTUBE चॅनेल ...ज्याचं नाव आहे मायलेकी किचन (MYLEKI KITCHEN). आमचा प्रयन्त आवडला तर आशा आहे तुम्ही विडिओ ला लाईक कराल आणि तुमच्या मित्रांबरोबर SHARE कराल | आम्हाला सपोर्ट करण्यासाठी नक्की हा विडिओ तुमच्या WHATSAPP आणि फेसबुक ग्रुप वर SHARE करा ..आणि असेच नवनवीन विडिओ साठी या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे मोफत आहे |


मायलेकी किचन

आई : कविता भोर आणि लेक : प्रियांका ढवळे
MyLeki KitchenKavita Bhor And Priyanka Dhawale
پارسال در تاریخ 1402/04/04 منتشر شده است.
12,789 بـار بازدید شده
... بیشتر